Advertisement

सहावी भूगोल

        सहावी भूगोल


 


सर्व विध्यार्थी आणि पालक आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की ,या वेसाइटवरून आपण वर्ग सहावीच्या भूगोल या संपूर्ण विषयाचे ई learning साहित्य उपलब्ध करत आहोत. या ठिकाणी आपल्याला वर्ग सहावीच्या च्या भूगोल या विषयाचा संपूर्ण अभ्याक्रम आणि त्यावर आधारित प्रश्न, व्हिडिओ,टेस्ट व ज्ञानरचनावाद वर आधारित संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना सहज समजेल अश्या सोप्या भाषेत विज्ञान या विषयाची माहिती आपल्याला येथे मिळणार आहे, तरी सर्व पाल,विध्यार्थी,आणि शिक्षक यांनी याचा फायदा घ्यावा. खालील  प्रत्येक पाठ व त्यांची लिंक दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी खालील लिंक ल क्लिक करून पाठ वर  आधारित व्हिडिओ पाहणे व टेस्ट सोडविणे


पृथ्वी आणि वृत्ते

2 चला वृत्ते वापरूयात

पृथ्वीगोल ,नकाशा तुलना व क्षेत्रभेट

हवा व हवामान 


 

तापमान  

     

                 महासागरांचे महत्त्व 



 

          

                         खडक व खडकांचे प्रकार 



                   नैसर्गिक संसाधने 


 

 


Post a Comment

0 Comments