नवोदय परीक्षा तयारी
सर्व नवोदय परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना , शिक्षकांना आणि पालकांना कळविण्यात येते की विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयोगी ई. Learning नवोदय परीक्षा साहित्य येथे उपलब्ध करून देण्यात आहे. या मध्ये नवोदय परीक्षा साठी असलेले सर्व विषय व या विषयांचा संपूर्ण अभ्याक्रम आणि त्यावर ऑनलाईन टेस्ट देण्यात येत आहेत .विषयानुसार त्या त्या घटकावर ऑनलाईन व्हिडिओ आणि टेस्ट देण्यात येत आहेत.<
बुद्धिमत्ता
0 Comments
Thanks for showing interest