स्वराज्य स्थापना शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील बुद्धिमान, राजनितीज्ञ असणारे आणि तलवार, पट्टा व भाला चालवण्यात पटाईत असणारे मातब्बर सरदार होते. नंतर मुघलांनी आदिलशहाच्या मदतीने निजामशाही जिंकण्याचा प्रयत्न केला…