वर्ग ६वी धडा ५. तापमान..... पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंब रूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंब रूप तर काही भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर …