1. ऋतूनिर्मिति विध्यार्थी मित्रांनो आपण भूगोल या विषयाचा पाठ क्रमांक 1 ऋतूनिर्मिति या पाठ बदल माहिती बघणार आहोत .यात आपण शिकणार आहोत पृथ्वी वर दिवस व रात्र कशामुळे होतात? पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा…