Advertisement

सूर्य, चंद्र व पृथ्वी | सातवी| भूगोल| पाठ 2|

 सूर्य, चंद्र व पृथ्वी | सातवी| भूगोल| पाठ 2|<



< पृथ्वी प्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षिय गती आहेत. चंद्र हा स्वतः भोवती फिरताना पृथ्वभोवती प्रदक्षिणा घालत असतो तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो ही सूर्याभोवती अप्रत्यक्ष पणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो.त्यामुळे आपल्याला चंद्राची एकाच बाजू सतत दिसत असते.

पृथ्वी प्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लांब वर्तुळ आकार आहे,त्यामुळे चंद्र पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रा मधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू स्थिती म्हणतात या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दुर असतो तेव्हा ती चंद्राची अपभु स्थिती असते.

पाठव र आधारित व्हिडिओ पहा



 सूर्य,चंद्र व पृथ्वी या पाठ वर आधारित टेस्ट.<

Post a Comment

0 Comments