Advertisement

आकलन : सूचनापालन - जोडाक्षरे, अक्षर, शब्द

 आकलन : सूचनापालन - जोडाक्षरे, अक्षर, शब्द

सूचना पालन म्हणजे दिलेली सूचना अमलात आणणे व तिचे पालन करणे

<
खालील प्रश्नसंच सोडविण्यापूर्वी खालील माहिती लक्षात ठेवा. 
  • मराठी वर्णमालेतील स्वरव्यंजनेजोडाक्षरे,जोडशब्दपर्यायी शब्दप्रत्ययघटित शब्द,उपसर्गयुक्त शब्द.
  • वर्णमालेतील जोडाक्षरे : क्षज्ञ.
  • रफारयुक्त र्म, र्व ही अक्षरे जोडाक्षरे
  • क्रत्रप्र ही अक्षरे जोडाक्षरे आहेत.
  • कृवृपृह ही अक्षरे जोडाक्षरे नाहीत.
  • वाड़्मय यात 'ड्.महे जोडाक्षर नाही.
  • व्याकरणातील नामसर्वनामविशेषणक्रियापद,काळ.
  • म्हणी व वाक्प्रचार.
  • विरुद्धार्थी /समानार्थी शब्द.
  • दिलेल्या अक्षरसमूहापासून वा शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
  • शब्दात /वाक्यात विशिष्ट अक्षर किती वेळा येतेते मोजणे, ) शब्दातील / वाक्यातील एखाद्या अक्षराचे स्थान ठरवणे. यामध्ये 'डावीकडून /डावीकडे'म्हणजे आपल्या डावीकडून/डावीकडे तसेच'उजवीकडून / उजवीकडेम्हणजे आपल्या उजवीकडून /उजवीकडे.               या घटकावर आधारित 2 -3 प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेत हमखास विचारले जातात.
  • < अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ पहा

  • खालील ऑनलाईन टेस्ट सोडविणे.