<
ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यांनी प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सादर केलेली बहारदार लावणी . .
3. ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यांनी दांडेगाव जिल्हा हिंगोली येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये माऊलीचा गजर या दिंडी गीतावर उत्कृष्ट अशी दिंडी सादर केली होती. या दिंडी ने आयोजक आणि प्रेक्षकांची मने जिंकली होती.या दिंडी च्या सादरीकरणाच्या वेळी सर्व प्रेक्षकांनी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरपूर येथील विठ्ठला च्या आषाढी दिंडीचा आणि आषाढी एकादशीचा अनुभव या सादरीकरणातून अनुभवला.
0 Comments
Thanks for showing interest