Advertisement

पृथ्वी आणि वृत्ते.....| भूगोल | सहावी | पाठ 1|

1.        पृथ्वी आणि वृत्ते...


 

पृर्थ्वी पृष्ठभगावरील महासागर, जमिनीचा उंच सखल भाग, वने, इमारती व असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही. यावर उपाय म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पृथ्वीवर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत. त्या काल्पनिक आहेत.  विषुव वृत्तामुळे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग होतात. उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.  विषुववृत्ताच्या उत्तरे कडे व दक्षिणेकडे अक्षय वृत्ते आकाराने लहान लहान होत जातात. पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांना ती बिंदू स्वरुप असतात.

या पाठ वर आधारित व्हिडिओ पहा 👇




पृथ्वी आणि वृते.  टेस्ट 👇

 

<

Post a Comment

0 Comments