सातवी नागरिकशास्त्र<
सर्व विध्यार्थी आणि पालक आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की ,या वेसाइटवरून आपण वर्ग सातवीच्या नागरिकशास्त्र या विषयाचे ई learning साहित्य उपलब्ध करत आहोत. या ठिकाणी आपल्याला वर्ग सातवी च्याया नागरिकशास्त्र विषयाचा संपूर्ण अभ्याक्रम आणि त्यावर आधारित प्रश्न, व्हिडिओ,टेस्ट व ज्ञानरचनावाद वर आधारित संपूर्ण माहिती उपलब्ध करून देत आहोत. विद्यार्थ्यांना सहज समजेल अश्या सोप्या भाषेत विज्ञान या विषयाची माहिती आपल्याला येथे मिळणार आहे, तरी सर्व पाल,विध्यार्थी,आणि शिक्षक यांनी याचा फायदा घ्यावा. खालील प्रत्येक पाठ व त्यांची लिंक दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी खालील लिंक ला क्लिक करून पाठ वर आधारित व्हिडिओ पाहणे व टेस्ट सोडविणे
1. आपल्या संविधानाची ओळख<
2. संविधानाची उद्देशिका
3. संविधानाची वैशिष्ट्ये
4. मूलभूत हक्क भाग 1
6. मार्गदर्शक तत्वे आणि मुलभूत कर्तव्ये
0 Comments
Thanks for showing interest