Advertisement

पाचवी परिसर अभ्यास

 इयत्ता पाचवी परिसर अभ्यास


इयत्ता पाचवी विज्ञान या  विषयाचा ई साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे . इथे आपल्याला वर्ग साजवीच्या विज्ञान या विषयासाठी साठी लागणारा शैक्षणिक माहिती , शैक्षणिक व्हिडिओ आणि  प्रत्येक धड्यावर परीक्षा उपलब्ध करून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या ब्लॉग चा पुरेपुर फायदा घ्याला पाहिजे आणि आपल्या पाल्याची, आपल्या विद्यार्थ्याची आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवायला पाहिजे.  खालील लिंक वर आपल्याला प्रत्येक विषयानुसार त्या त्या विषयाचे भरपूर ई-  साहित्य मिळे ल


1. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला







2.     पृथ्वीचे फिरणे





Post a Comment

0 Comments