नमस्कार - पालक आणि विद्यार्थी बंधुंनो आज आपण दिवाळी सुट्ट्या मध्ये विद्यार्थ्यांना द्यावयाचा अभ्यास स्वाध्याय यांच्या pdf उपलब्ध करून दिले आहेत .
लक्षात घ्या या दिवाळी अभ्यासाचा स्वाध्यायची तयारीसुट्या मध्ये मुलांकडून करून घ्यायची आहे जेणेकरून कोरोना काळामध्ये मुले लेखन कार्यामध्ये मागे पडले आहे ते पूर्वरत होईल आणि मुलांचा जास्तीत जास्त सराव होईल.
त्यासाठी या दिवाळी अभ्यासाच्या pdf तुमच्या पर्यंत देत आहोत , सदर दिवाळी अभ्यास हे विविध व्हाट्सअप ग्रुप वर आलेले आहेत ते सर्व एकत्र करून आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत . दिवाळी सुट्टीतील अभ्यास नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल.
0 Comments
Thanks for showing interest