जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022
विद्यार्थी आणि पालकांना कळविण्यात येते की, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2022 चे फॉर्म भरणे सुरू आहेत.
आपल्या शाळेतील शिक्षकांशी संपर्क करून लवकर फॉर्म भरून घ्या.
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
परीक्षा तारीख
30/04/2022
प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख
15/12/2021
0 Comments
Thanks for showing interest