वाचन प्रेरणा दिवस प्रश्नमंजुषा
१५ऑक्टोबर हा दिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून ग्लोबल टच स्कूल टाकळी द्वारा आयोजित
*वाचन प्रेरणा दिन प्रश्नमंजुषा-२०२१* चे आयोजन केले आहे ,तरी सर्वानी या प्रश्नमंजुषेत सहभाग घ्यावा,सहभाग घेणाऱ्या प्रत्येकास ऑनलाईन प्रमाणपत्र त्यांच्या इमेल वर मिळेल.
ऑनलाईन प्रश्नमंजुषा
0 Comments
Thanks for showing interest