Advertisement

जागतिक पर्यावरण दिन | प्रश्नमंजुषा-५जून२०२१

 जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा-५जून२०२१




५जून हा दिवस आपण जागतिक पर्यावरण दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो.या दिनाचे औचित्य ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी जिल्हा परभणी यांनी पर्यावरणावर आधारित ऑनलाईन प्रश्नमंजुषेचे आयोजन केले आहे,तरी सर्वांनी या प्रश्नमंजुषेत सहभाग घ्यावा.सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येईल त्यासाठी आपला ई-मेल आयडी अचूक टाकावा.



जागतिक पर्यावरण दिन प्रश्नमंजुषा-५जून२०२१




Post a Comment

0 Comments