Dictionary skill
या घटकामध्ये शब्दकोश मधील शब्द कश्या प्रकारे मांडले जातात आणि कोनता शब्द केव्हा लिहला जातो याचा अभ्यास आपण खालील व्हिडिओ द्वारे करणार आहोत. हा घटक अत्यंत महत्वाचा असून शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न विचारले जातात. हा घटक आपल्याला शब्दकोश वापरताना सुद्धा खूप महत्त्वाचा आहे.
खालील व्हिडिओ द्वारे समजून घेऊया .
खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा.
0 Comments
Thanks for showing interest