Advertisement

6. मायेची पाखरं | मराठी | चौथी |

 6. मायेची पाखर

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केली. मायेची पाखरया पाठात भाऊरावांचे वस्तीगृहातील मुलांवर किती प्रेम होते या विषयीचा प्रसंग लेखकाने हृदयद्रावक शब्दात वर्णन केला आहे.कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर शिक्षण महर्षी होते.  त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. सातारा येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली.  या पाठात कर्मवीर भाऊराव पाटील चे कार्य समजण्यासाठी खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. व्हिडिओ बघितल्यानंतर खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा.



या घटकावर आधारित ऑनलाईन व्हिडिओ पहा<

 



< खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा.



Post a Comment

0 Comments