3.3 अक्षरांची व चिन्हांची लयबद्ध मालिका< <
लयबद्ध अक्षररचनेमध्ये दिलेल्या अक्षरमालेमचये एका विशिष्ट फरकाने अक्षरांची रचना केलेली असते व त्यामधील काही अक्षरे गाळलेली असतात. लयबद्ध अक्षररचनामधील उदाहरणात गाळलेली अक्षरे टाकून आपल्याला ही उदाहरणे सोडविता येते .
खालील व्हिडिओ पहा
खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा
0 Comments
Thanks for showing interest