Advertisement

जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा

  जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा





















By Global touch guruji | test 

< ग्लोबल टच गुरुजी या वेबसाईट द्वारा आयोजित
 MPSC परीक्षा, PSI,STI, पूर्व परीक्षा , सरळसेवा भरती परिक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विध्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाची आणि आपल्या सर्वांच्या सामान्य ज्ञानामधे भर घालण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी जिल्हा स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा आपल्या सर्वांसाठी ग्लोबल टच प्रायमरी स्कूल आणि ग्लोबल टच गुरुजी यांच्या विद्यमनाने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 10 परीक्षा घेण्यात येणार आहेत, सर्व दहा टेस्ट मध्ये मिळून सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या विध्यार्थी किंवा विद्यार्थिनी या स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित करण्यात येईल. या स्पर्धेत विध्यार्थी, विद्यार्थिनी , शिक्षक , पालक कुणी ही देऊ शकतात.ही परीक्षा वर्ग पाचवी च्या पुढचे सर्वजण देऊ शकतात . प्रत्येक टेस्ट झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल ,प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 70% गुण अनिवार्य असतील. तर चला तपासा आपली बुद्धिमत्ता.


< जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा पेपर 7

Post a Comment

0 Comments