कूटप्रश्न -गणिती कोडी<
ओळख : या उपघटकातील प्रश्नात एखादा चौकोन देऊन त्यामध्ये संख्या विशिष्ट क्रमाने किंवा विशिष्ट संबंधाने मांडण्यात आलेली असते आपणास प्रश्नचिन्हाच्या जागी ची संख्या शोधावयाची असते. गणिती कोडी सोडवण्यासाठी आपणास 1 ते 30 पर्यंत च्या वर्गसंख्या व 1 ते 20 पर्यंतचे घन, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, पाढे तोंडपाठ असणे आवश्यक आहे.
या घटकावर आधारित व्हिडिओ पहा.
या घटकावर आधारित टेस्ट सोडविणे.
0 Comments
Thanks for showing interest