४. श्रावणमास
या कवितेचे कवी आहेत बालकवी. प्रस्तुत कवितेत कवीने श्रावण महिन्यातील विलोभनीय व सुंदर वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील इंदरधनुष्य,पिवळे ऊन,पाखरे,बागडणारी हरणे,चाफा,देवदर्शनाला जाणाऱ्या स्त्रिया त्या गाणारे गीत यासारखे वर्णन कवीने अगदी छान पद्धतीने कवीने केले आहे.
या कविते वर आधारित खालील व्हिडिओ पहा.
या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्ट सोडविणे.
0 Comments
Thanks for showing interest