३. डॉ. कलाम यांचे बालपण
डॉ.कलाम यांच्या ' विंग्ज ऑफ फायर ' या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी ' अग्निपंख ' या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून खालील प्रसंग घेतले आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द, त्यांच्या जीवनावर आई - वडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण - भाऊ यांचा सहवास यांतून डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचे चित्रण या पाठातून केलेले आहे. त्यांची वाचनाची आवड, केलेली पहिली कमाई , त्यातला आनंद हे सर्व या पाठात सांगितलेले आहे.
३.डॉ. कलाम यांचे बालपण या घटकावर आधारित व्हिडिओ पाहणे
0 Comments
Thanks for showing interest