Advertisement

लसावी व मसावी

<






 लसावी म्हणजे लघुत्तम सामाईक विभाजक होय 

           लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या जिला उदाहरणात दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो. त्या संख्येस लसावी असे म्हणातात.<

  

           समजा आपल्याला B व C या दोन संख्यांचा लसावी काढावायाचा आहे अशा वेळी आपल्याला अशी लहानात लहान संख्या शोधावी लागेल जिला B व C ने भाग जाईल. दिलेल्या संख्यांचे अवयव पाडून आपल्याला लसावी काढता येतो.

12 व 15 चा लसावी काढा. ?


   वरील उदाहरणात आपण 12 व 15 चा लसावी काढला. जो 60 ही संख्या आहे. 60 अशी लहानात लहान संख्या आहे जिला 12 व 15 ने भाग जातो म्हणजेच 60 हा 12 व 15 चा लसावी आहे 


< खालील ऑनलाईन टेस्ट सोडवा.


Post a Comment

0 Comments