Advertisement

5. वारे | भूगोल | सातवी | पाठ 6|

           6.          वारे 





वर्ग ७वी धडा ५वा..... वारे....वाऱ्याच्या स्पर्शाने आपल्याला सहज जाणवते; परंतु आपण वारा पाहू शकत नाही. आपल्या सभोवतीच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात, तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो. म्हणजे हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो. मग हवा का वाहते,असा आपल्याला प्रश्न पडतो.   पृथ्वीच्या जास्त दाबाच्या पटट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वेशभर नियमित वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदा., पूर्विय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे.









Post a Comment

0 Comments