Advertisement

नवोदय गणित सराव पेपर 2

<

 नवोदय गणित सराव पेपर 2< ;




नवोदय प्रवेश परीक्षा मधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे गणित होय. हा विषय सोपा व्हावा या साठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सूत्र पाठ करायला पाहिजे. हा विषय जेवढा अवघड वाटतो त्यापेक्षा किती तरी सोपा होता जेव्हा विद्यार्थ्यांनी गणितातील सूत्र काळजी पूर्वक पाठ करून जास्तीत जास्त गणिताची उदाहरणे सोडविल्यानंतर. यामुळे विद्यार्थ्यांना गणिताचा खूप सराव होण्यासाठी नवोदय गणित ची  सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी खालील संपूर्ण उदाहरणे काळजीपूर्वक सोडविणे आणि आपल्या गणिताच्या वही मध्ये सुद्धा लिहून ठेवणे<








Post a Comment

0 Comments