Advertisement

आपण आणि आपले कर्तव्य

  आपण आणि आपले कर्तव्य

आपण ज्या परिसरात , ज्या समाजात, ज्या गावात , शहरात, देशात राहतो त्याच्या प्रती आपले कर्तव्य असतात . काही लिखित असतात काही अलिखित असतात. पण आपण आपल्या समाजात कसे राहावे,  आपल्या परिसराची ची कशी काळजी घ्यावी, आपल्या परिसराची हानी करू नये,  परिसराची स्वच्छता ठेवावी, आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असे अनेक लिखित आणि अलिखित नियम आपल्याला पाळावे लागतात आणि ते आपले कर्तव्य सुद्धा आहेत.<
तर आपण आपल्या या कर्तव्यावर आकर्षक  असे प्रश्न तयार केले आहेत ते तुम्ही सोडवावे. 
ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी कुं. आयोजित ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम खास ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  विकासासाठी अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी ग्लोबल टच प्रायमरी स्कूल ने हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. ही ऑनलाईन चाचणी मागच्या एक जून पासून दररोज न चुकता अत्यंत चांगल्या प्रकारे घेतल्या जात आहे. या टेस्ट ला विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.हीऑनलाईन टेस्ट सोडवण्ययासाठी खालील लिंक वर क्लिक करा. टेस्ट दररोज संध्यकाळी 7.35 वाजता घेतली जाते.

दररोज ऑनलाईन चाचणी परीक्षा


<




Post a Comment

0 Comments