Advertisement

नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या

 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या

महत्वाचे मुद्दे १) नैसर्गिक संख्या - एक पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्याना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. उदा 1 ,2 3, 4, 5, 6......नैसर्गिक संख्या अनंत असतात.सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे.सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. २) पूर्ण संख्या - 0 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्याना पूर्ण संख्या म्हणतात.सर्वात लहान पूर्ण संख्या - 0सर्वात मोठी पूर्ण संख्या - सांगता येत नाही 3) धन संख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, त्यालापूर्णाक संख्यासमूह म्हणताात >


<

Post a Comment

0 Comments