Advertisement

नाम आणि नामाचे प्रकार

 

नाम व नामाचे प्रकार

<

 नामाचे प्रकार -


नामाचे मुख्य प्रकार असे आहेत .
1.      सामान्य नाम  
2.       विशेष नाम
3.      भाववाचक नाम

1. सामान्य नाम :-
एखाद्या  वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण  ज्या  नावाने  ओळखतो   त्यास सामान्य  नाम  असे म्हणतात. 
उदाहरणार्थ - 
 तारा, ग्रह, चित्र, घर  इत्यादी.

2. विशेष नाम :-
एखाद्या  वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष  नावाने ओळखतो  त्या  नामास  सामान्य  नाम  असे म्हणतात.
उदाहरणार्थ - गोदावरी , मुंबई , जया, भारत, कावेरी, हिमालय, लाल, गणपती, अमित, अरबी इत्यादी.

3.  भाववाचक नाम :-
ज्या भावना  किंवा कल्पना आपण  पाहू  शकत  नाही  पण  त्यांचा अनुभव  घेतो अशांच्या  नामास  भाववाचक  नाम  असे म्हणतात .
उदाहरणार्थ - , राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौं







Post a Comment

0 Comments