Advertisement

गटात न बसणारी आकृती शोधणे

गटात न बसणारी आकृती शोधणे



वर्ग पाचवी मध्ये शिकणाऱ्या आणि नवोदय परीक्षा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यासाठी. ' ग्लोबल टच गुरुजी' 



या ठिकाणी नवोदय परीक्षा ची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. आपल्या ला गणित, भाषा आणि उतारे या सर्व घटकावर संपूर्ण तयारी आणि असंख्य प्रश्न पत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व घटकावर दररोज ऑनलाईन परीक्षा सुद्धा उपलब्ध होणार आहे. आज विद्यार्थ्यासाठी पहिला उतारा देत आहोत आणि या उताऱ्यावर ऑनलाईन टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा. आणि दररोज "Global Touch guruji" ya ठिकाणी ऑनलाईन भेट देऊन टेस्ट सोडवाव्यात. विद्यार्थ्यांनी खालील आकृत्या लक्षपूर्वक बघणे आणि आकृत्या  प्रवर आधारित प्रश्न सोडविणे.

गटात न बसणारी आकृती शोधणे या घटकावर आधारित टेस्ट सोडविणे



Post a Comment

0 Comments