Advertisement

भरती ओहोटी | भूगोल| सातवी| पाठ 3|

3. भरती ओहोटी

विध्यार्थी मित्रांनो आपण  या ठिकानी आपण भूगोल या विषयाचा पाठ भरती ओहोटी शिकणार आहोत येथे आपल्याला भरती ओहोटी या पाठ बदल e लर्निग साहित्य मिळणार आहे . भरती ओहोटी म्हणजे काय? आपण येथे बघणार आहोत .खालील माहिती लक्ष पूर्वक वाचणे आणि व्हिडिओ पण बघणे. 

भरती ओहोटी ही सागर जलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. सागरातील पाण्याच्या पातळीत ठराविक कालावधीने बदल होत असतो. दर १२ तास २५ मिनिटांनी भरती ओहोटी चे एक चक्र पूर्ण होते. पृथ्वी वरील जलावरणा मध्ये सातत्याने घडणारी ही घटना वरवर पाहता सहज व स्वाभाविक वाटते; परंतु याचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व किनोत्सरी बल यांच्याशी असतो. सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बलामुळे जास्त परिणाम करते. चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती ओहोटी होत असते. 


             भरती ओहोटी व्हिडिओ



     


      👇     भरती ओहोटी या पाठ वर ऑनलाईन टेस्ट 👇


.

Post a Comment

0 Comments