इयत्ता सहावी च्या गणित विषयाचा ई साहित्य आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे . इथे आपल्याला वर्ग सहावी साठी लागणारा शैक्षणिक माहिती , शैक्षणिक व्हिडिओ आणि गणित या विषयाच्या प्रत्येक धड्यावर परीक्षा उपलब्ध करून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या ब्लॉग चा पुरेपुर फायदा घ्याला पाहिजे आणि आपल्या पाल्याची, आपल्या विद्यार्थ्याची आणि आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवायला पाहिजे. खालील लिंक वर आपल्याला प्रत्येक पाठ त्या त्या पाठाचे भरपूर ई- साहित्य मिळेल.
1. Basic concepts in Geometry
0 Comments
Thanks for showing interest