Advertisement

पाण्या बद्दल माहिती





 

<विद्यार्थ्यांना पाण्याविषयी महत्त्वाची माहिती मिळावी या उद्देशाने आज ची टेस्ट आणि माहिती या ब्लॉग वर देत आहे.

ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी कुं. आयोजित ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम खास ग्लोबल टच प्रायमरी स्कूल टाकळी च्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  विकासासाठी अत्यंत उपयुक्त आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी ग्लोबल टच प्रायमरी स्कूल ने हा ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. ही ऑनलाईन चाचणी मागच्या एक जून पासून दररोज न चुकता अत्यंत चांगल्या प्रकारे घेतल्या जात आहे. या टेस्ट ला विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.हीऑनलाईन टेस्ट सोडवण्ययासाठी खालील लिंक वर क्लिक करा. टेस्ट दररोज संध्यकाळी 7.35 वाजता घेतली जाते.

दररोज ऑनलाईन चाचणी परीक्षा


.

Post a Comment

0 Comments