Advertisement

3. धार्मिक समन्वय|| 7 वी||




                           धार्मिक समन्वय

भक्ती चळवळीचा पाया रामानुज यांनी घातला . त्यांच्यानंतर रामानंद,संत कबीर,  चैतन्य, महाप्रभू ,शंकर देव,नरसी मेहता, संत मीराबाई ,संत रोहिदास,संत सेना,महाकवी,संत सूरदास,  रसखान, तुलसीदास,यांनी भक्ती चळवळ अधिक मजबूत केली.यांनी संस्कृत ऐवजी सर्वसामान्याच्या भाषेत आपले विचार मांडले आणि प्रादेशिक भाषांचा विकास केला. तसेच श्री बसवेश्वर आणि त्यांचे शिष्य आणि पंप आणि पुरंदरदास यांनी कणाद भाषेत प्रचार केला.तर श्री चक्रधर स्वामीं यांनी 13 व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. तर  शीख धर्माची स्थापना  गुरुनानक यांनी केली . शिखाचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या आज्ञेनुसार शीख लोक  "गुरु ग्रंथ साहेब" या ग्रंथाला गुरु मानू लागले.ख्वाजा मोईनुददीन चिस्ती , शेख निजामुद्दीन अवलिया या सुफी संतांनी हिंदू  मुस्लिम समाजात ऐक्य निर्माण केले. या मध्ये जनतेचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता.

पाठवर आधारित व्हिडिओ  पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

पाठ समजून घेण्यासाठी व्हिडिओ पहा👇

Test 👇



 








Post a Comment

0 Comments