Advertisement

सातवी - जय महाराष्ट्र माझा


         जय जय महाराष्ट्र माझा.

राजा बढे (१९१२-१९७७): प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार. ‘माझिया माहेरा

जा’, ‘हसले मनी चांदणे’, ‘क्रांतिमाला’, ‘मखमल’ इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध; ‘गीतगोविंद’, ‘गाथासप्तशती’, ‘मेघदूत’ 

इत्यादी काव्यांचे अनुवादही प्रसिद्ध. 

प्रस्तुत गीतातून कवीने महाराष्ट्राची थोरवी सागिंतली आहे.

प्रस्तुत गीत चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.

व्हिडिओ.

गीतावर आधारित टेस्ट  सोडविण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments